Friday, 26 December 2014

कुठलाही छंद नसलेल्या माणसाचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन संकुचित होऊन जातो. रात्रंदिवस काम आणि केवळ कामाचाच विचार केल्याने आयुष्य घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे होते. अर्थात या मुळे कामाची प्रत वाढते असे नाही, तर विचारात एकसुरीपणा आल्याने जीवनात फक्त कंटाळा शिल्लक रहातो. या कंटाळ्याला घालवण्यासाठी आणि जीवनातला आनंद पुन्हा शोधण्यासाठी छंद हे सगळ्यात उत्कृष्ट साधन आहे. टिव्ही वर क्रिकेटची मॅच पहाणे, सिरियल पहाणे, वाचन करणे,मुलांबरोबर खेळणे, , अशा अनेक गोष्टी विरंगुळा म्हणून केल्या जाऊ शकता

No comments :

Post a Comment