Tuesday, 23 December 2014

वेड

एखादी व्यक्ती वेडी होते म्हणजे काय होते नेमके ?
आपण खूप सहज बोलतो ना वेडा आहे तो किवा वेडी आहे ती ,
व्यक्ती जन्मता वेडी असते किवा काही कारणांनी ती वेडी होते .
आयुष्यात एखादी घटना असी घडते कि व्यक्ती ते दु:ख सहन करू शकत नाही .
आणि मग तिचे मानसिक संतुलन बिघडते .एक तर झालेली घटना विसरू शकत नाही किवा ती घटना आणि बाकी सगळे विसरून जाते .
कधी कधी अनेक दिवस दु:ख सहन करून ते सहन करण्याची क्षमता संपते आणि व्यक्ती वेडी होते .
आणि मग लोक बोलतात असे कसे झाले .
पण मनात येते वेडी माणसे खरच सगळे विसरत असतील का

No comments :

Post a Comment