आज काल एक अतिशय चुकीची गोष्ट केली जाते आहे .आपल्याकडे स्मार्ट फोन आले .आणि त्याबरोबर नको त्या गोष्टी सुद्धा हातात फोन आहे मग कोणाचे कुठे फोटो काढा आणि दया टाकून फेसबुक नाही तर whats up वर .मग त्यात किती सत्यता आहे हे न तपासता ते पुढे फोरवर्ड केले जातात .पण याचा परिणाम अनेकदा निर्दोष व्यक्तीला भोगावा लागतो याची जाणीव तरी असते का ? कोणाचे भांडण चालू आहे .काढा फोटो काढा विडीओ कोणी काही कारणाने कुठे बसले काढा फोटो दया टाकून .काय मिळते असे करून.या मुळे कोणाच्या आयुष्यावर काही परिणाम होत असेल हा विचार नको का करयला .कधी कुठे चुकून तुम्ही कोनाचे असे टार्गेट होऊ शकता .हे विसरू नका .
जीवन खूप सुंदर आहे .पण कधी कधी अनेक गोष्टी करायच्या राहून जातात आयुष्यात एक निराशा भरून राहते आपण काही करू शकत नाही याची एक खंत असते .आजून पण आपण काही करू शकतो याची जाणीव होते . .जसा दिवस संपताना सूर्य मावळतो.पण त्याच वेळी मावळतीचे सुंदर रंग आकाशात दिसतात .मन प्रसन्न करून जातात .असाच माझा एक प्रयत्न @असेच-मनातले-काही ....... माझ्या शब्दात #,मावळतीचे रंग
Wednesday, 26 August 2015
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment