अतिशय नामांकित शाळा,अनेक मुलींचे पालक एका वर्गात टेन्शन मध्ये बसले आहे.एकमेकाची नजर चुकवत सगळे प्रिन्सिपॉलची वाट बघत आहे.भरपूर मोठे नाव असलेली शाळा,फी पण भरपूर,आणि मुली सगळ्या मोठ्या घरातील ज्यांना कशाची कमी नाही.तरी अनेक विषयात अर्धा वर्ग नापास झाला म्हणून प्रिन्सिपॉल ने सगळ्यांच्या आईवडिलांना बोलावले आहे.
प्रिन्सिपॉल आल्या नेमके कशा साठी बोलावले याची त्यांनी कल्पना दिली.अगदी तळमळीने त्या बोलत होत्या."तुमचे आई वडिलांनचे काम आहे मुलीवर लक्ष ठेवणे त्या अभ्यास करतात का नाही बघणे "बस त्या असे बोलल्या आणि एका मुलीची आई मधेच बोलली "म्याडम आमचे ऐकले तर पाहिजे ना ".अगदी तिच्या डोळ्यात ते बोलतानी पाणी आले होते.मुली ऐकत नाही आम्ही जास्त काही बोललो तर आत्महत्यांचे धमकी देतात.त्यांना हवे आहे मोबाइल ,टीव्ही ,फेसबुक ,whats up काय करायचे आम्ही ....
दोन मिनिट शांतता श्रीमंत घरातील कशाची कमी नाही.पण आज ती बाई लाचार होती स्वताच्या मुलीच्या वागण्यामुळे ........
प्रिन्सिपॉल देखील काय बोलावे न समजून काही वेळ शांत राहिली.नंतर हा प्रोब्लेम आजून कोणाचा आहे हे विचारले तेव्हा सगळ्यांनी हात वर केले होते.
दुसरी घटना ....
मुंबईतील नामंकित कॉलेज ...
कॉलेजमध्ये प्रवेशाची यादी लागली आहे.यादीत ज्यांची नावे आहे ती सगळी मुले toppr...त्यांच्या बरोबर त्यांचे आई वडील आले आहे.त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे.अनेक मुले साधारण शाळेतील आहे.इकडे प्रिन्सिपल्सच्या केबिन मध्ये त्यांचा फोन सारखा वाजत आहे.अनेक श्रीमंत आई बाप स्वतच्या मुलाला अडमिशन मिळावे म्हणून रिक्वेस्ट करत आहेत.नियमात बसत नाही आम्ही काही करू शकत नाही हे सांगून ते थकले आहे.
दोन्ही प्रसंग अलग आहेत....
पण एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे मुलांचा अभ्यास किती महत्वाचा आहे हे ,पहिल्या घटने मध्ये आईवडिला कडे भरपूर पैसे आहे.म्हणून त्यांनी आपल्या मुला साठी मोठ्या शाळेची निवड केली.पैसे असल्यामुळे ते करू शकले.
पण पैशाने बुद्धी नाही विकत घेता येत.आपल्या कडे पैसे आहे मग मुलांना काय हवे ते द्या लगेच.आमच्या मुलांना बघा आताच कॉम्पुटर येते स्मार्ट फोन वापरता येतो याच त्यांना कौतुक वाटते.पण आजची मुले त्यात अडकतात .
आई वडील मुलांना अभ्यासाला बसवतात स्वता टीव्ही बघतात नाही तर फोनवर चाटिंग करतात.मुले ते सगळे बघत असतात.मुलांना सगळे दिले म्हणजे आपले कर्तव्य संपते का ?
अनेक आईवडील नोकरी करतात त्यांना वेळ नसतो.पण या आधी अनेक आईवडील नोकरी करत होते.पण तेव्हा होती कुटुंब पद्धती ,मुलावर संस्कार करणारे आजी आजोबा ,आत्या काका ....
आज छोट्या छोट्या गोष्टी वरून मुले हिसक होत आहेत,कुठे तरी काही तरी चुकत आहे.वेळ आली आहे विचार करण्याची .....अगदी तिच्या डोळ्यात ते बोलतानी पाणी आले होते.मुली ऐकत नाही आम्ही जास्त काही बोललो तर आत्महत्यांचे धमकी देतात.त्यांना हवे आहे मोबाइल ,टीव्ही ,फेसबुक ,whats up काय करायचे आम्ही ....दोन मिनिट शांतता श्रीमंत घरातील कशाची कमी नाही.पण आज ती बाई लाचार होती स्वताच्या मुलीच्या वागण्यामुळे ........प्रिन्सिपॉल देखील काय बोलावे न समजून काही वेळ शांत राहिली.नंतर हा प्रोब्लेम आजून कोणाचा आहे हे विचारले तेव्हा सगळ्यांनी हात वर केले होते.दुसरी घटना ....मुंबईतील नामंकित कॉलेज ...कॉलेजमध्ये प्रवेशाची यादी लागली आहे.यादीत ज्यांची नावे आहे ती सगळी मुले toppr...त्यांच्या बरोबर त्यांचे आई वडील आले आहे.त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे.अनेक मुले साधारण शाळेतील आहे.इकडे प्रिन्सिपल्सच्या केबिन मध्ये त्यांचा फोन सारखा वाजत आहे.अनेक श्रीमंत आई बाप स्वतच्या मुलाला अडमिशन मिळावे म्हणून रिक्वेस्ट करत आहेत.नियमात बसत नाही आम्ही काही करू शकत नाही हे सांगून ते थकले आहे.दोन्ही प्रसंग अलग आहेत....पण एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे मुलांचा अभ्यास किती महत्वाचा आहे हे ,पहिल्या घटने मध्ये आईवडिला कडे भरपूर पैसे आहे.म्हणून त्यांनी आपल्या मुला साठी मोठ्या शाळेची निवड केली.पैसे असल्यामुळे ते करू शकले.पण पैशाने बुद्धी नाही विकत घेता येत.आपल्या कडे पैसे आहे मग मुलांना काय हवे ते द्या लगेच.आमच्या मुलांना बघा आताच कॉम्पुटर येते स्मार्ट फोन वापरता येतो याच त्यांना कौतुक वाटते.पण आजची मुले त्यात अडकतात .आई वडील मुलांना अभ्यासाला बसवतात स्वता टीव्ही बघतात नाही तर फोनवर चाटिंग करतात.मुले ते सगळे बघत असतात.मुलांना सगळे दिले म्हणजे आपले कर्तव्य संपते का ? अनेक आईवडील नोकरी करतात त्यांना वेळ नसतो.पण या आधी अनेक आईवडील नोकरी करत होते.पण तेव्हा होती कुटुंब पद्धती ,मुलावर संस्कार करणारे आजी आजोबा ,आत्या काका ....आज छोट्या छोट्या गोष्टी वरून मुले हिसक होत आहेत,कुठे तरी काही तरी चुकत आहे.वेळ आली आहे विचार करण्याची .....
No comments :
Post a Comment