कधी तरी आपण आपल्याला विचारले पाहिजे .
मी कसा /कशी आहे .....
आपण नेहमी दुसऱ्या बद्दल मत बनवत असतो .
मग आपण किती सहज बोलतो तो खूप चांगला आहे किवा चांगली आहे .
नाही तर ती व्यक्ती वाईट आहे .......
हे ठरवतो आपण कधी स्वताच्या अनुभवातून तर कधी दुसऱ्या कडून ऐकून ..
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि त्या प्रमाण स्वभाव पण अलग अलग ..
पण आपण कधी आपल्याला स्वताला प्रश्न विचारतो का ?
मी कशा आहे किवा कशी आहे ..
आपण कधी आपल्याला स्वताला नाव ठेवतो का ?
कधीच नाही .
पण काही लोक स्वताचे कौतुक मात्र करतानी दिसतात .
पण ते देखील हाताच्या बोटावर मोजता येतील असे .
आपण कसे आहे हे आपले वागणे ,आपला स्वभाव ,यावरून
आपल्या आजूबाजूचे लोक ठरवत असतात .
तरी कधी तरी स्वताला कधी न कधी नक्की विचारवे .
मी कशा /कशी आहे .
असेच मनातले काही
१३ जानेवारी २०१५

No comments :
Post a Comment