फेसबुक म्हटले कि अनेक वयोगटातील फ्रेंड add होतात .
काही खूप छोटे आपल्याच विश्वात रमणारे ,
काही खूप अनुभवी त्यांच्या कडून खूप काही शिकण्यासारखे असते .
असेच एक दिवस एक फ्रेंड ची रिक्वेस्ट आली .
खूप छोटा फक्त १८,१९ वर्षाचा असेल .
याच्या बरोबर आपण काय बोलणार असा प्रश्न मनात आला।
पण गावाकडील म्हणून add केले .नेहमी पोस्ट वाचत असे .
एक दिवस खूप काही बोलला .खूप काही शेअर केले .
बाकीच्या बरोबर या वयात होते तेच त्याचा बरोबर झाले होते .
गावातील एका मुलीच्या प्रेमात पडला ते पण एकतर्फी .
तिला खुपदा सांगितले त्यांनी पण ती नकार देत असे .
एक दिवस मला बोलला मी काय करू मग ती हो बोलेल .
मी सांगितले अभ्यास कर ,आधी त्याची गरज आहे .
पण कशाचे काय बोलला मी सुसाईड करतो .
हाताची नस कापून घेतो .मग मला हॉस्पिटल मध्ये नेतील मग
तर तिला समजेल ना माझे प्रेम,
त्यला समजावून मी कंटाळले आणि त्याला बोलले ठीक आहे .
जा मर मग ..मला त्याचा राग आला होता
कशा मुलगा आहे हां आई वडिलांची याला काही पर्वा नाही ,
या गोस्टीला आता ६ माहीने झाले असतील .
आज गम्मत म्हणजे त्याचा मेसेज आला .
"आज मी आपले सगळे जुने मेसेज वाचले .
किती मूर्ख होतो ना .मी.
पण आता मी त्या मुलीला विसरलो आहे .
आता फक्त अभ्यास आणि अभ्यास ....
आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे
खूप छान वाटले ....

No comments :
Post a Comment