मृत्यू म्हणजे जीवनाचा शेवट ....
मग तो कोणाचा पण असो गरीब श्रीमंत नाही तर आणखी कोणी .
मन भावना असतात त्या शरीराला ....
आयुष्याच्या संघर्षात अनेकदा आपण कोणाला ना कोणाल दुखावून जातो .
मग त्यात जवळचे मित्र असो कि नातेवाईक ,
पण अचानक असे जवळचे कोणी असते .त्याचा मृत्यू होतो .
आपल्याला वाईट वाटते पण काही वेळच ,
अचानक कधी तरी असे काही घडते आणि त्या गेलेल्या व्यक्तीची
आपल्याला खुप आठवण येते .
त्याला मग हाक मारावी वाटते .
पण आपल्या हाकेच्या पलीकडे गेलेली असते ती व्यक्ती ..
आपल्या जवळची असेल तर तिला खूप बघावे वाटते .
पण ती आपल्या नजरेच्या खूप दूर गेलेली असते .
आपली नजर तिथपर्यंत पोहचू शकत नाही .
मग आपल्या नकळत आपले डोळे भरून कधी वाहायला
लागतात आपल्याला पण नाही समजत .
कोणाला मदत करता येत असेल तर नक्की करावी .
कोणाचे मन दुखवू नाही .ज्या मुळे आपल्याला नंतर पश्चाताप होईल
आणि माफी मागायला ती व्यक्ती या जगात नसेल .

No comments :
Post a Comment