Thursday, 8 January 2015

स्वतासाठी कमी आणि अनेक जण दुसऱ्या साठी जास्त जगत असतात .मग ते कोणी असो 
कोणासाठी आई वडील असतात कोणा साठी आपली मुले असतात .पण खरच विचार केला तर आपली गरज असते का यांना ?
हो असते पण जोपर्यंत आपण त्यांच्या कामी येतो उपयोगी पडतो .
पण हे सगळे करत असतानी आपला विचार हे लोक करतात का ?
कधी हो तर याचे उत्तर अनेकदा नाही असे येते .
पण कोणती गोष्ट करातांनी अपेक्षा न ठेवता जर केली तर वाईट वाटत नाही .
पण आपण ज्यांना आपले सगळे काही समजतो ते जेव्हा आपल्या कोणत्या गोष्टीचा
फक्त आपले ते कर्तव्य आहे असे समजून त्याला जर किमत देत नसतील तर .
असा वेळी खरच वाईट वाटते ना
असेच मनातील काही

No comments :

Post a Comment