कधी कधी खोटे बोलावे लागते ....
त्यात कोणाचे भले असते किवा कोणाला तरी
समजून घायचे असते ..a
अनेकदा सरळ मनातले न सांगणारे अनेक जण आपण
खोटे बोलले कि खरे बोलून जातात ...
काही लोक अनेकदा खोटे बोलतात
जर आपण बोललो कि त्यात काय ठीक आहे .
खुश होऊन खरे बोलून जातात
एक अनुभव
त्यात कोणाचे भले असते किवा कोणाला तरी
समजून घायचे असते ..a
अनेकदा सरळ मनातले न सांगणारे अनेक जण आपण
खोटे बोलले कि खरे बोलून जातात ...
काही लोक अनेकदा खोटे बोलतात
जर आपण बोललो कि त्यात काय ठीक आहे .
खुश होऊन खरे बोलून जातात
एक अनुभव
No comments :
Post a Comment