मनात विचारचे काहूर असेल तर समुद्र किनारी जाऊन बसावे...
खूप काही विचार येतात सागरला बघून ..
जर सागरला भरती असेल किवा सागर खवळलेला असेल तर
खूप जोराने मोठ्या मोठ्या लाटा वेगाने किनाऱ्या कडे येतात
आणि परत जातात.....असे वाटते सागर किती खवळलेला असला तरी
त्याला किनाऱ्याची मार्यदा आहे....
.पण जेव्हा हि मार्यदा ओलडली जाते तेव्हा जे होते त्याला प्रलय किवा
सुनामी म्हटले जाते हवाहावसा सागर मग भयानक वाटतो
माणसाच्या मनाचे थोडे असेच असते ना ?
त्यांना पण जगतानी समाज रुपी मर्यादांचा किनारा असतो .
आणि जेव्हा त्याचे उल्घन होते तेव्हा त्या व्यक्तीला खुनी ,पशु
स्वैराचारी आणि अनेक नावाने बदनाम व्हावे लागते .
त्यांना पण जगतानी समाज रुपी मर्यादांचा किनारा असतो .
आणि जेव्हा त्याचे उल्घन होते तेव्हा त्या व्यक्तीला खुनी ,पशु
स्वैराचारी आणि अनेक नावाने बदनाम व्हावे लागते .
खुप छान आमच्या मनातले लिहलेत. लिहित रहा.
ReplyDelete