आज फेसबुक किवा whats up आपण मराठी पण ते इंग्लिश स्पेलिंग वापरून लिहितो .
जसे {mi मी }असे अक्धी आपण कधी लिहू असे कोणाला कधी वाटले तरी असेल का आम्ही शाळेत होतो तेव्हा असणार ८ विला एका मित्राने आपल्या मित्राला पत्र लिहिले .तेव्हा पत्र शिवय पर्याय नव्हता.पत्र कोणाच्या हातात जाऊ शकत असे .त्या मुळे या मित्रला एका मुली बद्दल काही विचारायचे होते पण आता कसे विचारणार हा प्रश्न त्याला पडला कारण पत्र तर लिहायचे पण ते कोणाच्या हातात गेले तर मग त्यानी एक शक्कल लढवली .मित्राला पत्र लिहिले पण आज आपण जसे इंग्लिश मराठी लिहितो तसे . पत्र पाठवले .पोस्टमनने नेमके वडिलांच्या हातात दिले .वडिलाने बघितले हे तर इंग्लिश आहे .त्यांना फक्त मराठी येत होते ना .मग त्यांनी ते त्याला दिले .खूप वेळ त्याला काही समजेनाच .मग त्याला अर्थ लागला आणि झाली अशी त्यांची पत्र लिहिण्याची सुरवात .एक दिवस त्यांच्या कडे एक पाहुणे आले .पत्र टेबल वर होते .त्यांनी विचारले अरे वा कोणाला इंग्लिश येते .वडिलांनी अभिमानाने सांगितले माझा मुलगा आहे त्याच्या मित्राचे आहे .पाहुणे खुश झाले आणि त्यांनी ते पत्र घेतेले खूप वेळ त्यांना काही समजले नाही .
नंतर त्यांना समजले .आणि त्यांनी ते पत्र कसे लिहिले आहे आणि काय आहे त्यात सांगितले .वडिल पाहुण्या समोर खजील झाले.पण त्यांना खूप अपमानित झाल्या सारखे वाटले .पाहुणे गेले .
मुलगा घरी आला आणि वडिलानी त्याला विचारले हे काय आहे त्यावर तो नेहमी सारखे बोलला ते इंग्लिश पत्र आहे . बस जी काही धुलाई झाली कि पुढे तो असे पत्र लिहिणे विसरून गेला .पण हि गोष्ट
सगळ्यांना माहिती झाली अनेकांनी मग असे प्रयोग करून बघितले होते . मला नेहमी फेसबुक वर कॉम्मेंत करतांनी इंग्लिश मराठी लिहीतानी आठवते .आज लिहिले .
असेच मनातले काही .
{माझ्या फेसबुक पोस्ट }
दिनांक २ एप्रिल १५

No comments :
Post a Comment