मनात कधी कधी खूप प्रश्न येतात ना?
ज्याचे उत्तर आपल्याला मिळतातच असे नाही .
अनेकदा स्वतालाच प्रश्न पडतात या जन्मात मी एक मानव आहे .
या आधी मी कोण असेल .माझ्या बरोबर राहणारे माझे भाऊ .बहिण आधी कुठे होते .
काय असते आपण या जन्मात एकमेकाचे नातेवाईक असतो .
एकमेका साठी खूप काही करतो आणि करत असतो
.कधी कधी एकमेका मध्ये खूप प्रेम माया असते .त्या साठी मग आपण काहीही करतो .
आणि एकमेका बद्दल प्रेम जरी राहिले नाही तरी आपण कोणतेही
नात्याची बंधने झुगारु शकत नाही .नाविलाजाने आपण ते नाते निभावत असतो
.पण एक दिवस शेवट असतो .तो म्हणजे मृत्यू.....मृत्यू म्हणजे सगळे संपते .
शरीर जाळून राख होऊन जाते .सगळे नाते संपतात .म्हणजे नाते असते ते शरीर बरोबर ,
काही काळा साठी एकत्र आलेले आपण .
या जीवना पुरता तो आपला संबंध.....
म्हणजे नाते शरीरला असतात का ?
शरीर संपले कि सगळे संपले ....

No comments :
Post a Comment