Sunday, 12 April 2015

पैसे म्हणजे सगळे असते का ?

         पैसे म्हणजे सगळे असते का ?
कदाचित हो जगायला पैसे आवश्यक असतात .
पण कोणाला मेहनत आणि नशीब म्हणून गरजे पेक्षा जास्त पैसे भेटतात.
 याचा अर्थ ज्यांना मिळत नाही म्हणून त्यांनी त्यांचा राग करावा का ?
जेव्हा जास्त पैसे भेटत तेव्हा नकळत गरजेच्या वस्तू पेक्षा चैनीच्या वस्तू घेतल्या 
 जातात .काही वस्तू वरवर जरी चैनीच्या वाटल्या तरी त्या नंतर गरजेच्या
 होतात .आपण मेहनत केली त्याचे फळ भेटले म्हणून खुश होणे स्वाभाविक आहे .

 पण जर ते सगळे नाते ,मैत्री टिकवून ठेवत असतील तरी ज्यांना गरजे पुरत्या भेटत 
 नाही तेव्हा त्यांनी ज्यांना भेटले त्यांना नावे ठेवणे योग्या आहे का?
पण अनेकदा असे होताना दिसते .चांगले मित्र ,जवळचे नातेवाईक .

जवळची माणसे नकळत दुरावली जातात .
 अश्या वेळी समजत नाही असे का होते।

No comments :

Post a Comment