Monday, 13 April 2015

बटाटे वेफर्स .

बटाटे वेफर्स .
सगळ्यात करायला सोपे .
मोठे मोठे बटाट्याचे चकत्या करून घेणे ,रातभर त्या तुरटीच्या 
पाण्यात घालून ठेवणे .
सकाळी पाण्याला उकळी आली का त्यात  मीठ टाकून 
शिजतील इतपत उकळून देणे नंतर चाळणीत काढून ठेवणे .
पाणी सगळे गेले कि उन्हात सुकवत ठेवणे .


.


No comments :

Post a Comment