Sunday, 12 April 2015

असेच मनातले काही {{ माझी फेसबुक पोस्ट }}

एखादी  गोष्ट नाही म्हटले कि ऐकणारी आधीची पिढी ...
आपल्याला जे मिळाले नाही ते देण्याचा प्रयत्न करणारी पिढी ..
यातून जन्माला आली आजची पिढी ...
ज्याना नाही म्हणजे काय हे माहिती नाही ..
ज्यांना वाट पाहणे आणि संयम काय हे माहिती नाही ....
पैसे म्हणजे सगळे काही मानणारी हि पिढी ..
नकार ऐकयला आवडत नाही .तडजोड करणे नको .
मग येते पेपर मध्ये बातमी .
मित्रा कडून मोबाईल तुटला म्हणून मित्रानी केली मित्राची हत्या .
ते पण इंजिनीरिंग सारखे शिक्षण घेणारे मुले .
वय असणार २० च्या आसपास .
मग प्रश्न पडतो आणि भिती वाटते आमची मुले कुठे चालली याची .

{ माझी फेसबुक पोस्ट }

No comments :

Post a Comment