उद्या काय होणार हे माहित नसते.किती स्वप्न असतात माणसाची मी हे करेल मी ते करेल तेव्हा त्याच्या वर कुठे तरी नियती हसत असेल का ?तु किती विचार कर जे होणार ते मी करणार मी घडवणार असे म्हणत असेल
का नियती ?
आज भूकंप झाला नशीब दिवस होता ...एवढ्यात किती लोक मरण पावले हे सांगत येणार नाही .
या मधून जे लोक नशिबाने वाचले त्यांना आपण वाचलो म्हणून आनंद मानायाचा का आपले सगळे गेले म्हणून दु:ख करायचे .कारण जे गेले त्या पेक्षा मागे राहिले त्याचे दु:ख किती मोठे .या पेक्षा आपण पण या मध्ये गेलो का नाही असेच वाटणार.
जाणारे जातात पण मागे राहतात. ते मात्र अश्या घटनाच्या आठवणीने रोज मरतात .जे लोक फक्त अंगावरील कपड्यावर आज वाचली.त्यांना आपली माणसे गेले हे दु:ख आणि आता पुढे काय ?
सरकारी मदतीच्या घोषणा होतात पण ती वेळे वर मिळते का ?
{काही वर्षा पूर्वी लातूरला भूकंप झाला त्या मध्ये वचालेला एक तरुण भूकंप
नंतर तीन चार वर्षांनी भेटला होता .घरातील १७ माणसे भूकंप मध्ये गेले होते मोठे घरदार सगळे ,
हा शेतात होता म्हणून एकटाच वाचला होता .शेती भरपूर होती पण आता कोण साठी जगायचा ,म्हणून त्याने गाव सोडून
तो पायी फिरत प्रत्येक मंदिरात जात होता . देवाला एक प्रश्न विचारात होता आमचा दोष काय ?}
शेवटी निसर्ग पुढे कोणाचे काही चालत नाही.काही मिनिट होत्याचे नव्हते होते.

No comments :
Post a Comment