प्रेम म्हणजे जीव घेणे नव्हे .....
प्रेम एक सुंदर भावना ..........ज्याच्यावर प्रेम करतो, त्याच्यावर जीव ओवाळून टाकण्याचीही तयारी असते.
अगदी बाटल ते ,अभ्यास सोडून त्याच्या साठी
तिच्या साठी वेळ देणे ,हे झाले एकमेकावर जे प्रेम करतात
त्याचे पण ,परंतु, आपल्या देशात प्रेमासाठी जीव ओवाळून
टाकणा-यांपेक्षा, आपल्याप्रियकराचा किंवा प्रेयसीचा जीव
घेणा-यांचीच संख्या मोठी असल्याचं दुर्दैवी चित्र नेहमीच समोर येते .
एकतर्फी प्रेम..........आज प्रत्येक मुलाला वाटते आपल्याला एक गर्लफ्रेंड असावी ,
कॉलेज मध्ये गेले आणि जर एखादी मुलगी फ्री बोलली किवा काही मदत केली
कि मुलांना त्याचा अर्थ अलग वाटतो मग ते तिच्यावर एकतर्फी प्रेम करयला लागतात .
आपल्या मनातील मग ते तिला सांगतात पण जर मुलीनी नकार दिला तर ?
मग हे मुले सैरभैर होतात .आता आपण तिचा शिवय जगू शकत नाही अशा विचाराने .
."तु मेरी नही तो किसी ओर कि नही "अशे बोलत
ते मग जीवापाड प्रेम करणऱ्या प्रेमचाच खून करतात .
प्रेम म्हणजे काय ?हेच आजच्या मुलांना समजत नाही .
प्रेम म्हणजे आपण ज्याच्यावर प्रेम करतो
त्यांना नेहमी खुश ठेवणेकधी शिकणार आहे हे प्रेम करणारे .
आज टीव्ही वर बातमी बघितली एका अकरावीच्या मुलीची एक मुलाने
एकतर्फी प्रेमातून हत्या केली .स्वताच पोलीसा कडे गेला .
दुसऱ्याचे आयुष्य संपवतात आणि स्वताचे पण वाटोळे करतात .
मग वाटते मुलगी असणे हि चूक आहे का ?
मुलीना पण मन असते त्यांना पण नाही बोलायचा अधिकार असतो ना ?
तुम्हाला मुलगी आवडते पण तिला तुम्ही आवडतात का हे का नाही विचार करत .
जगा जगू द्या ...........
No comments :
Post a Comment