नारळ चटणी ...
साहित्य -एक वाटी ओले खोबरे .
चार पाच हिरव्या मिरच्या .चार पाच लसून पाकळ्या
कोथांबीर थोडी .मीठ चवी नुसार ..
कृती -
सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटून घेणे .
एक लाल काश्मिरी मिरची थोडी मोहरी आणि कढी पत्याची
फोडणी करून चटणी वर टाकून मिक्स करून घेणे .
इडली .मेदू वडे .डोसे .घावन बरोबर खाण्यास छान लागते .

No comments :
Post a Comment