टोमॅटो चटणी ......
साहित्य -
दोन मोठे टोमॅटो {वैशाली टोमॅटो}
दोन कांदे .
लाल तिखट ,मीठ ,
दोन चमचे जाडसर शेंगदाणे पावडर .
थोडी बारीक चिरलेली कोथांबीर ....
कृती ...
सर्वात पहिले टोमॅटो बारीक कापून घेणे.कांदा बारीक कापून घेणे .
तव्यावर किवा कढाईत तेल टाकून त्यात कांदा लालसर परतवून
घेणे.त्यात चवी नुसार लाल तिखट आणि मीठ टाकणे.ते परतवून घेणे.
त्यात बारीक कापलेले टोमॅटो टाकणे चांगले परतवून घेणे .
थोड्या वेळ झाकण ठेवणे त्यात शेंगदाणे पावडर टाकून घेणे .वरतून कोथांबीर टाकणे
ग्यास बंद करणे .
टीप -
हि चटणी चपाती बरोबर खाण्यास चांगली लागते .जर वैशाली टोमॅटो नसतील
तर चटणी करताने थोडी साखर टाकणे .वैशाली टोमॅटो कापतानी त्यातील बिया कडून टाकणे .

No comments :
Post a Comment