नाटक बघणे अलग अनुभव असतो तो चित्रपटा सारखा नाही बघता येत .
चित्रपट बघतानी किती आवाज करा बोला .मोबाईल रिंग वाजो काही फरक नाही पडत .पण नाटकाचे असे नसते .मुलांचा आवाज किवा मोबाईल रिंग चा आवाजत्या नाटकात काम करणाऱ्या अभिनेता किवा अभिनेत्रीला डिस्टर्ब करू शकतो .
अनेक प्रेषकाचे मोबाईल पुन्हा पुन्हा वाजत होते .तर कुठे लहन मुले मधेच रडत होते .नाटका मधील पात्रांचे सवांद हे पण मोठे मोठे होते .त्यामुळे तीन वेळा नाटक
बंद करावे लागले .त्यांना रिक्वेस्ट करावी लागली .मोबाईल साईलेंट वर ठेवा .लहान मुलांना बाहेर घेवून जा .
आठवत नाही .मग हे लोक तर संपूर्ण नाट्यगृहा मधील प्रेषका समोर आपला प्रयोग
सादर करत असतात .त्यांना आपली लिंक तुटली तर त्रास नक्कीच होत असणार ना ?मग एकदा सांगितल्या वर देखील मोबाईल वाजत राहिले .
म्हणजे मुले आलीच .मोबाईल हा अनेकदा पर्स मध्ये असतो आणि तो नेमका
वाजतो तेव्हा पटकन सापडत नाही .दुसरी गोष्ट अनेकजणी घरात चित्रपट
बघत असताना कधी एका जागेवर बसून बघत नाही .चित्रपट जर चित्रपट गृहात
चित्रपट बघताना काही बोलणे हि सवय असते .सैराट मधील शेवटचा सीन चालू असताना .आर्ची चहा करते .तेव्हा त्यांचे किचन दिसते .त्यावेळी एक महिला
"अग्ग बाई बघ तिचे घर किती भारी झाले .डब्यात काजू बदाम सुद्धा भरले "अश्या
टोन मध्ये बोलली कि त्या पाच मिनिट शांतता असणर्या सीन मध्ये त्या महिलाच्या बाजूचे शांत बसण्या पेक्षा हसत होते .आणि किती मूर्ख लोक म्हणून बाकी लोक त्यांच्या कडे पाहत होते .
असे बोलून त्यांना सांगणाऱ्या लोकांना वेड्यात काढतात .कुठे किती मोठ्याने कसे वागावे कसे बोलावे याची काही गरज काही लोकांना वाटतच नाही .
असेच मनातले काही
याचा अनुभव ३० तारखेला दादरच्या शिवाजी मंदिर मध्ये "तिन्हीसांज" या नाटकाच्या प्रयोगा वेळी आला .अतिशय सुंदर असलेले हे नाटक बघत असतानी
खरे तर आपण दोन मित्र किवा कोणी दोन जन जरी गप्पा मारत असलो आणि मध्ये काही करणा मुळे जर सवांद तुटला तर आपण काय बोलत होते ते आपल्याला
आता असे का होते त्या प्रयोगाला महिलांची संख्या जास्त होती.महिला असणार
पण अश्या लोकांना आपण काही चुकतो असे वाटतच नाही .मग काय झाले त्यात
१जुन २०१६
No comments :
Post a Comment