शब्दा विना अपुरे भाव मनीचे .......
मनातले कोणते भाव सांगण्यासाठी गरज असते ती शब्दाची ....
कोणत्या प्रसंगी आपण कसे शब्द वापरतो त्यावर बरेच काही अवलंबून असते .बोलताना आपण कसे बोलतो .समोरील व्यक्ती साठी कोणत्या शब्दाचा वापर करतो यावर आपण त्या व्यक्तीला आपलेसे करतो .अहो जाहो किती छोटे शब्द आहे ना ? तसेच अरे तुरे हे पण छोटे शब्द आहेत .पण ते आपण कोणासाठी आणि कसे वापरतो यावर खूप काही अवलंबून असते .एखाद्या नावलौकिक असणाऱ्या व्यक्ती साठी आपण अरे तुरे बोलू शकत नाही .जर बोललो तर तो त्याच्या अपमान होतो .मग तुम्ही किती चांगले असा .ती व्यक्ती मग तुमच्यावर रागवेल .याउलट साध्या भाजीवाली महिला अथवा पुरुष असेल आणि त्याला जर आपण मावशी आथवा काका म्हणून बोललो तर त्याना दिलेला तो आदर होवू शकतो .कारण ती असते शब्दाची जादू .
एक छोटेसे उदाहरण ,एक व्यक्ती आपल्या मित्राला भेटायला त्याच्या घरी जाते .त्या मित्राचा मुलगा अंगणात खेळत असतो .हा मित्र त्याला सरळ न विचारता बोलतो ,काय रे ? तुझ्या आईचा नवरा घरात आहे का ?
त्यावर तो मुलगा त्याला काही उत्तर देत नाही .त्याच्या कडे रागाने बघतो .मग पुन्हा तो त्या मुलाला तो विचारतो .
बाळ ,तुझे बाबा घरात आहेत का ?
हे ऐकून तो मुलगा त्याचे बाबा घरातच आहे हे सांगतो .
दोन्ही वाक्यात प्रश्न एकाच आहे पण त्या मध्ये वापरले गेलेले शब्द हे वेगळे आहे म्हणून त्याचा परिणाम वेगळा होतो .
बोलतात ना शब्द माणसाला दहा मध्ये बसवतात ,तेच शब्द दहातून उठवतात .
दारुड्याच्या शब्दाला किमत नसते .पण एखाद्या आदरणीय व्यक्तीच्या शब्दाला खूप किमत असते .

No comments :
Post a Comment