आम्ही देखील माणसेच आहोत ..........
रोज आपण अपघाताच्या बातम्या वाचतो. मग ते कधी वाईट रस्त्यामुळे होतात तर कधी वाहनचालकाच्या चुकामुळे होतात. कोणा मुळे जरी होता असले तरी त्याचे परिणाम मात्र खूप गंभीर असतात .कोणी स्वताचा जीव गमवतात तर कोणी आपल्या जवळच्या कोणाचा .कधी कधी कायमचे लाचार करणारे अपंगत्व येते .वाहनचालकाच्या चुका मुळे अपघात होतात.कारण आपल्याकडे कोणी गाडी चालवतात.अनेकदा अनेक तास सतत वाहन चालवण्यामुळे ,आराम न मिळाल्या मुळे नाही तर अपुरी झोप यामुळे अपघात होतात. खराब रस्ते आणि नेहमीची वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालकाची होणारी चिडचीड हे एक कारण असते.

अनेकदा दहशतवादी कारवाया होवू नाही म्हणून पोलिसांना नाकेबंदी करायलालागते.त्यात अनेकदा वाहनचालकांना त्रास देणे हा हेतू असतोच असे नाही आपल्या वरिष्ठांना आपण किती वाहन चेक केले याचा रिपोर्ट दयायला लागतो.
पण पोलीस हे लाचखोर आणि नाक्यानाक्यावर पैसे जमा करणारे म्हणून बदनाम असतात. {अर्थात लोक देतात ते घेतात} दूरवरून पोलीस दिसले कि लोक आधीच शिव्या घालतात.पण कधी तरी निरीक्षण करा .नेहमी सगळ्या गाड्या ते चेक करतात का नाही. जेव्हा वरून आदेश असतो अमुक गाड्या बद्दल संशय आहे .जसे कधी स्कूटर ,तर कधी टेम्पो ,कधी taxi ,कधी रिक्षा. त्या गाड्या अडवून चेक केल्या जातात .अर्थात हे मी मुंबईतील बोलत आहे

अशी नाकेबंदी हि सिग्नल नसते मधेच कुठेतरी असते.
पोलीसानकडून जर कधी चुकून कोणाला मारहाण झाली किवा पोलीस गाडीकडून कोणाला थोडा धक्का जरी लागला तरी मिडीया पासून तर सोशल मिडीया पर्यंत पोलिसांना शिव्या घालतात लोक ,पण अनेकदा नाकेबंदी करतांनी ड्रेस वर
पोलिसांना गाडी थांबवण्याचा इशारा केला तरी त्यांना उडवून गाड्या जातात तेव्हा कोणाला काही वाटत नाही.का??
काल आमच्या येथील पोलिसाला कामावार असतानी गाडी थांबवण्याचा इशारा केल्या नंतर सरळ त्याच्या अंगावर गाडी घातली .ज्यात त्याचे दोन्ही पाय गेले.रस्त्यावरून आपण पळून जावू शकत नाही हे माहिती असतानी सुद्धा
त्या टेम्पो चालकाने हे कृत्य केले .त्याला शिक्षा होईल देखील .पण यात त्या काम करणर्या पोलिसाची चूक काय ? ज्याच्या घरी लहान मुले आहे.परिवार आहे.
पोलिसांना नावे ठेवताना कधी तरी ते पण माणसे आहे याचा विचार करा.
खूप मोठा विषय आहे हा.{ सिग्नल वर पैसे घेणारा पोलीस दिसतो ,पण कधी विचार केला.ते पैसे खरच त्यालाच मिळतात का ?}

आता पर्यंत खूप चांगले पोलीस फक्त अश्या बिनडोक लोकांमुळे स्वताच्या
प्राणाला मुकले आहे .
प्राणाला मुकले आहे .
No comments :
Post a Comment