मैत्री आयुष्यातील एक सुखद नाते......
चांगले मित्र मिळण्यास मात्र नशीब लागते.कारण मित्र आयुष्याला वेगळे वळण देण्यास कारणीभूत ठरतात.मग ते वळण चांगले असते नाही तर वाईट.
बालपणात जास्त करून खेळायला साथ देतात ते मित्र होतात.त्यांच्या कडून फायदा ना तोटा असतो.खरे मित्र तारुण्यात प्रवेश करताना कसे मिळतात यावर बरेच काही ठरते.मुलगा असो की मुलगी वयात येताना शरीरात काही बदल होतात.मोठे होतो आहे याची जाणीव होते.त्याबद्दल बोलायला जवळचे वाटतात ते मित्र.
खरे तर याच वयात चांगले मित्र मिळणे गरजेचे असते.कारण आईवडील बरोबर जर संवाद चांगला नसेल तर अनेकदा आईवडील मुलांना काय चांगले हे सांगण्यास कमी पडतात.आपले मुले वाईट संगतीत जाऊ असे वाटत असते.त्यांनी काही चूक केली तर संजणून सांगण्या ऐवजी ते रागावतात.मग आता आपण मोठे झालो तरी आईवडील रागावतात याचा मुलांना राग येतो असा वेळी ते जास्त रमतात ते मित्रा बरोबर.
पण मित्र हे खरे असेल तर नेहमी चूक केल्यावर कानउघाडणी करतात.पण जर मित्र चांगले नसतील तर ते त्यांच्या बरोबर वाईट संगती मध्ये घेऊन जातात.हे दोन्ही मित्र कसे ते दिसते आणि समजते देखील.पण या व्यतिरिक्त अजून एक मैत्री करणारे असतात जे अतिशय घातक असतात.
काही मित्र हे वरील दोन्ही प्रकारात मोडत नाही.ते आपल्या खूप जवळचे असतात असे दाखवत असतात.पण आतून तुमचे नेहमी वाईट चिंतीत असतात.वरवर तारीफ करणारे हे मित्र मात्र वेळ आली की चार चौघात हसून तुमचा अपमान करत असतात.तुमच्या एखादया कमजोरीचा पुन्हा पुन्हा उल्लेख करत राहतात.चुकून जर ते तुमच्या पेक्षा वरच्या सर्कल मध्ये वावरत असतील तर ते कसे वेगळे याची पुन्हा पुन्हा जाणीव करून देत राहतात.
काहींना तर भांडायला मित्र हवा असतो.त्यांचे प्रॉब्लेम सोडायला मित्र हवा असतो.पण फक्त भाषा चांगली नाही म्हणून चांगल्या ठिकाणी नेण्यास टळतात.तसे बाकी मित्रा कडे बोलून मजाक उडवतात.असे मित्र मात्र सगळ्यात घातक असतात.

No comments :
Post a Comment