गरम मसाला
आपल्या रोजच्या जीवनात भाज्या आणि त्यांच्या चवीला खूप महत्व आहे .
आणि त्या चवदार होण्यासाठी गरज असते मसाल्याची .............
आपण वापरत असलेले मसाले आपण बनवलेल्या जेवणाला चव आणतात .
मी गेले वीस वर्ष वापरात असलेला गरम मसाला .........
१ किलो शंकेशोरी मिरची
अर्धा किलो धने
आख्खी हळद -१२५ ग्रम
खसखस -१२५ ग्राम
बडीशेप- १२५ ग्राम
लाल मोहरी -१२५ ग्राम
मिरे -२०० ग्राम
लवंग -20 ग्राम
दालचिनी --20 ग्राम
मसाला वेलची --20 ग्राम
साधी वेलची --20 ग्राम
साधे जिरे --20 ग्राम
शहाजिरे --20 ग्राम
दगडफूल --20 ग्राम
चक्री फुल --20 ग्राम
मेथी --५० ग्राम
२ जायफळ --2
तमालपत्र--20 ग्राम
सगळे मसाले आणि मिरच्या आधी उन्हात ठेवून घ्याव्यात
मंद आचेवर सगळे मसाले थोडे तेल टाकून वेगवेगळे भाजून घेव्यात
मिरच्या देखील थोडे तेल टाकून भाजून घ्याव्यात.
कांडप मशीन वरून कुटून आणावा .
मसाला तिखट हवा असेल तर अर्धा किलो तिखट मिरची घ्यावी .
परंतु मिरे प्रमाण कमी करावे १०० ग्राम घ्यावेत .
जर कांदा खोबरे हवे असेल तर या मधेच अर्धा किलो खोबरे .अर्धा किलो कापून
सुकवलेला {वळवलेला } कांदा ,अर्धा किलो तीळ टाकावे .
परंतु या मुळे मसाला जास्त दिवस टिकत नाही .
मसाला बनवून झाल्यावर तो चीनी मातीच्या बरणीत किवा काचेच्या बरणीत
ठेवावा .बरणी भरण्या आधी त्यात तळाला मीठ टाकावे .मसाला जास्त दिवस टिकतो.
मसाला मध्ये अख्खा हिंग ठेवावा .

No comments :
Post a Comment